सुवर्णसंधी तुम्हाला फेमस करण्याची
schedule30 Jul 23 person by visibility 100 category

तुमचा आवाज दाबला जातो, तुमच्यावर अन्याय होतो, तुम्ही केलेल्या कार्याची कोण दखल घेत नाही, *तुमचे प्रश्न, काम लोकांच्या समोर आणायचे आहेत* तुमच्या विचारसरणीचा प्रभाव पाडायचा आहे, चला तर मग वेळ दवडू नका. आपल्या सर्वांच्या हक्काचं **आवाज इंडिया न्यूज पोर्टल* चैनल या ठिकाणी मुलाखत द्या.
सामाजिक, कृषी, शैक्षणिक, क्रीडा, आदी
क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची लोकप्रिय न्यूज पोर्टल youtube चैनल *आवाज इंडिया* यांच्या वतीने मुलाखतीचे आयोजन केलेले आहे.
मुलाखत व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केली जाते. *मुलाखतीसाठी 8788213076, 9765024443 येथे संपर्क साधावा.*
*मुलाखतीसाठी कोणतेही चार्ज आकारले जात नाहीत.* मात्र लाखो लोकांच्या पर्यंत व्हायरल होणाऱ्या आवाज इंडिया चॅनेलला तुमच्या किंवा संबंधित लोकांच्या जाहिराती देऊ शकता.
✅ *जाहिरात दर**
एक दिवसाची जाहिरात 3,000
तीन दिवसाठी सवलत 5,000
पाच दिवसाठी सवलत 10,000*
आपल्या जाहिरातीची इमेज व्हिडिओ 9765024443 या नंबरवर व्हाट्सअप करू शकता. *गुगल पे, फोन पे साठी जाहिरातीचे बिल 9765024443 नंबरवर करू शकता.*
.................................
**सूचना*
1) मुलाखत कोणाची घ्यायची याचे अधिकार संपादकीय मंडळाला असेल.
2) मुलाखतीला निवड झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटांचीच मुलाखत असेल.
3) मुलाखत आपल्या कार्यालयात किंवा आपण सांगेल त्या ठिकाणी होईल. 🙏🙏🙏🙏