सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर ,इस्पितळातून डिस्चार्ज
schedule02 Aug 20 person by visibility 225 categoryराजकारण
नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना आज दुपारी इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला.त्यांची प्रकृती स्थिर आहे.गुरुवारी सायंकाळी श्रीमती गांधी यांना सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुटीन चाचण्या व तपासण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दुपारी डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती हॉस्पिटल मधून एका बुलेटीनद्वारे देण्यात आली आहे.