Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

खासगी रुग्णालयातही होणार कोरोनावर जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार

schedule05 Aug 20 person by visibility 743 categoryआरोग्य

कोल्हापूरः द फायरःप्रतिनिधीः कोल्हापूर जिल्ह्यात आता खाजगी रुग्णालयातही कोरोनावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जाणार आहेत. त्यासंदर्भात शासनाने या आधीच आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे ती अशीः

1.गंगाप्रकाश हॉस्पिटल, दुधाळी, कोल्हापूर

2.कपिलेश्वर नर्सिंग होम, दुधाळी, कोल्हापूर

3.व्यकटेंश्वर हॉस्पिटल, शिवाजी स्टेडियम शेजारी, कोल्हापूर

4.विजय हॉस्पिटल, शाहुपूरी, कोल्हापूर

5.पल्स हॉस्पिटल, कसबा बावडा, कोल्हापूर

6.अंतरंग हॉस्पिटल, ताराबाई पार्क, कोल्हापूर

7.अॅपेक्स हॉस्पिटल, शिवाजी पार्क, कोल्हापूर

8.मेट्रो हॉस्पिटल, शाहूपुरी, कोल्हापूर

9.जानकी हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्हापूर

10.मोरया हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्हापूर

11.सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्हापूर

12.मंगलमूर्ती हॉस्पिटल, शास्त्रीनगर, कोल्हापूर

13.विन्स हॉस्पिटल, नागाळा पार्क, कोल्हापूर

14.सिटी हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्हापूर

15.साई कार्डियाक हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्हापूर

16.अॅस्टर आधार हॉस्पिटल, शास्त्रीनगर, कोल्हापूर

17.सिध्दीविनायक नर्सिंगहोम, टाकाळा, कोल्हापूर

18.सनराईझ हॉस्पिटल, शिवाजी पार्क, कोल्हापूर

19.अथायु हॉस्पिटल, शाहूपूरी, कोल्हापूर

20.नॉर्थ स्टार हॉस्पिटल, ध्यानचंद हॉकी स्टेडियम शेजारी, कोल्हापूर

21.पायोस मेडिलिंक्य प्रायव्हेट लिमिटेड, जयसिंगपूर

22.माने केअर हॉस्पिटल, जयसिंगपूर

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id